Video Discription |
Dear Sir,
We have presented herewith for you all YouTube vedio. Kindly listen to it carefully and let us know whether you can listen to it clearly. Email: [email protected]
Thanks 🙏🙏
Leena Gokhale.
Aarya Sathye.
बोल्ड’ अँड ‘ब्युटिफुल’ नेत्रा आणि ‘देखणा’ अनुराग,
यांच्या अनोख्या प्रेमाची एक रोमँटिक सत्यकथा..!!
दोन धृवांवर, दोघे आपण..!!
लेखिका: - लिना गोखले, टोरँटो, कॅनडा - आर्या साठ्ये, लंडन, यु.के.
सादरकर्ते: - लिलाधर गोखले, टोरँटो, कॅनडा.
********
- मी, अनुराग परशुराम रानडे.
मी एक उद्योजक.
उद्योगा मधली माझी पहिलीच पिढी.
आयुष्यातली ‘तरुणाई’ मी सुरवातीला माझा बिझिनेस वाढवण्यात घालविली.
त्यानंतर माझ्या जीवनाला वेगळीच दिशा मिळाली.
जी दिशा मी कधी इमॅजिनही केली नव्हती.
माझ्या आयुष्यात जे काही मी मिळवले, ते सर्व या उतरत्या वयाच्या अंताला, मी माझ्या वडिलांना दान देऊन, आता, मोकळा झालो आहे.
मला त्या व्यक्तिच्या, म्हणजे माझ्याच नावाची, आता ‘अॅलर्जी’ आली आहे, असे मला वाटते.
हे ‘’अनुराग रानडे’’ असे नांव मला मिळाले, म्हणूनच त्या ‘तिसऱ्या’ त्या नावाच्या व्यक्तीचे आयुष्य, मला जबरदस्तीने जगावे लागले, असे मी मानतो.
माझ्या आईने आणि वडिलांनी आयुष्य अतिशय साधेपणाने घालवले.
अशा आई वडिलांच्या मुलाला, देवाने आयुष्य असे का म्हणून दिले, असा प्रश्न, मला नेहमी पडतो.
मी विचार न करता तसा वागत गेलो कि माझ्या नशिबानेच मला तसे ‘वागण्यास’ भाग पडले, हे हि कादंबरी किंवा आत्मचरित्र वाचून वाचकांनीच ठरवायचे.
जसे माझे जीवन घडले, ते तसे मी लिहिले आहे, त्याचे वाचन केले आहे. फक्त नावे, प्रसंग आणि स्थाने बदलूनच.
मला आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात कोणाचेच ‘शाप’, नको आहेत.
पुढचा जन्म पुन्हा मनुष्य योनीत, या पुण्यवान आई वडिलांच्या, पोटीच द्यावा, अशी प्रेमळ परमेश्वराला माझी नम्र प्रार्थना आहे.
या जन्मात मी जर काही पुण्य जमा केले असेल तरच परमेश्वर हि माझी प्रार्थना ऐकेलही...!!
आता मी केवळ एकटा उरलो आहे.
कोणाही सख्या सोबत्यांशिवाय, पुढले आयुष्य जगायची, मी, मानसिक तयारी केली आहे.
आधीच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा लोभ मी ठेवला.
प्रत्येक गोष्टीची आसक्ती मी बाळगली.
सुखाच्या मागे मी वेड्यासारखा धावलो.
त्यात माझे जवळचे मात्र, माझ्यापासून, केव्हा दूर दूर गेले, ते मला कळलेच नाही.
मी मूळचा असा नव्हतो.
पहिली एकवीस वर्षे मी एका ध्येयाने प्रेरित होऊन काढली.
गरिबी, कौलारू झोपडी, अल्प शिकलेले पण सत्याची बाजू घेणारे, नव्हे सत्यासाठी लढणारे, आई-वडील माझ्या समोर होते.
त्यांचाच आदर्श समोर ठेऊन मी पुढे चाललो होतो.
पण अशा घटना घडत गेल्या, की त्याने माझ्या आयुष्याची दिशाच बदलली.
आणि पुढे घडत गेले, ते, माझ्या हातात नव्हते.
ते त्या त्या वेळी, घडत गेले.
त्यात जे मी जर वाईट वागलो असेन तर त्याची शिक्षा, मला, याच आयुष्यात मिळाली पाहिजे, असे मी मानतो.
माझ्या आयुष्याने, मला, माझ्यापासूनच, दूर लोटले.
मी, माझाच, आता, राहिलो नाही.
ज्यावेळी मला मदतीची गरज होती, आवश्यकता भासली, त्यावेळी या जगात चाललेल्या व्यभिचाराला तोंड देणारा, मी, अगदी एकटा पडलो होतो. किंबहुना, एकटेच रहायची सवय, मला झाली होती.
मी पुढे लिहिलेले आत्मचरित्र, मी एकटाच जगलो.
माझ्या साथीला कोणी नव्हते.
माझी हि कहाणी सांगून झाल्यावर मी माझ्या, रिव्हॉल्वरने, गोळ्या माझ्यावरच झाडून घेऊन, मी आत्महत्या करणार आहे.
त्या आधी मी जीवन कसे घालवले त्याची कहाणी आपल्याला सांगणार आहे..
तुम्हीच ठरवा, मी या अवस्थेला येऊन पोहोचलो, त्याला जबाबदार कोण म्हणून..?
WORLD’S EDITORS AND WRITTERS FORUM
https://www.youtube.com/@enjoy.happiness
Facebook sites:
Enjoy Happiness, Rajeev Thatte.
Websites: www.mumbaidinank.com, www.dreamsforever.in
The viewership of this YouTube channel or Facebook sites or websites are not for Indian citizens.
Enjoy Happiness is a YouTube channel, Enjoy Happiness and Rajeev Thatte Facebook sites, www.mumbaidinank.com, www.dreamsforever.in; are publishing articles that are written and or read by only foreigners, staying abroad.
Important:
This channel advertisements are given in India; Facebook pages and YouTube channel, for the purpose of recommendation of these channels, pages, websites to foreigners only; by residentials of India, the Indians are not supposed to read it.
It is not advertisements for territory of the country, India.
Contents of YouTube channel, Facebook pages and websites www.dresmsforever.in and www.mu4mbaidinank.com are prohibited to be displayed in India and not for Indian citizens all over world..!!
Editors,
- Miss Leena Gokhale, Canada.
- Miss Aarya Sathye, U.K.
- Ravi Kelkar, U.S.A. |